

निमॅटोड्स आणि त्यांचा भारतीय मातीच्या आरोग्यावर होणारा परिणाम

मुळांचा जाडपणा हे मातीतकृमींच्या अस्तित्वाचे लक्षण असू शकते

कृमींमुळे पिकांचे २७% पर्यन्त नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.

चांगल्या उद्यासाठी, तुमचा आजचा दिवस निश्चित करा

वाळलेली आणि खुरटलेली झाडे तुमच्यापिकाच्या काही भागांत असणे हे कृमि संसर्गाचे लक्षण असू शकते.

पॉलीहाऊसमध्ये नेमाटोड कसे नियंत्रित करावे.

कृमींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी 3 पायऱ्या आहेत.
- - पिकांमध्ये काही लक्षणे आहेत का हे तपासा.
- - मातीची तपासणी करून घ्या.
- - कृमिनाशक गरजेप्रमाणे वापरा.

जर तुमच्या पिकांच्या मुळावर सूज आहे, तर तिचे कारण कीटक असू शकतात. किटकांची आणखी काही लक्षणे आहेत -
- - खुरटलेपणा
- - कोमेजलेली पाने
- - हरीतरोग
- - कमी उत्पादन
यात उत्पादनामध्ये 19.6 % घट होऊ शकते

पिकांचे कृमींमुळे होणारे नुकसान खालीलप्रमाणे
- टोमॅटो - 25-35%
- काकडी- 25-40%
- शिमला मिर्ची - 18-40%

उत्तम उद्यासाठी, आपला आज सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
चांगल्या पिकांसाठी निरोगी, जैव-विविध माती आवश्यक आहे.

पिकांत
- - अशक्तपणा
- - अशक्तपणा
- - हरीतरोग
- - खुरटलेपणा
कृमींचे लक्षण असू शकत, पीक वाचवण्याकरीता कृमिसंसर्ग तपासणी आजच करून घ्या.




